ग्राम स्तरावर ग्रामप्रतिनिधिची या पदासाठीसाठी मुलाखत घेण्यात येत आहे

ग्रामप्रतिनिधि या पदासाठीसाठी मुलाखत घेण्यात येत आहे

महाराष्ट्र शासनानी काढलेला अध्यादेश, ISO नामांकन प्राप्त करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयास ठरवून दिलेले निकष प्राप्त करून देण्यासाठी Dream future PVT LTD. कार्यरत आहे. या कंपनीच्या वतीने, जलना जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर  – ग्रामप्रतिनिधिची नेमणूक करायची आहे.

ग्राम स्तरावर ग्रामप्रतिनिधिची या पदासाठीसाठी मुलाखत घेण्यात येत आहे

मानधन – 5000/- Rs प्रति ग्रामपंचायत + सर्व्हिस सेंटर प्रदान करण्यात येत आहे, यात……

अ) Computer
ब) Printer
क) Lamination Machine
ड) Wi-Fi Modem

हे मोफत दिले जाणार आहे. तरी इच्छुक प्रतिनिधिनी खालील खालील REGISTER लिंक वर क्लिक करून आपल्या जिल्हा समन्वयक  किंवा तालुका समन्वयकांशी  संपर्क साधावा .

One code Free registration

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *